Loading Mumbai96...
ICICI Home Finance Company provides the best Home Loans, Home Improvement Loans, Loans Against Property to customers, construction finance to developers and Fixed Deposits. It also offers services related to these loans like Home & Commercial property search and Property Valuation services. Locate and visit the ICICI HFC branch in Virar West, Maharashtra.
Amenities and service options for this business are being updated. Contact them directly for details.
Office No. 103/A, First Floor, Parikh Commercial Centre Gokul TWP Premium Park, Agashi Rd, Virar West, Maharashtra 401303
खूपच वाईट अनुभव आहे ICICI HOME FINANCE ला घेऊन. रेटिंग ०...
खूपच वाईट अनुभव आहे ICICI HOME FINANCE ला घेऊन. रेटिंग ० आहे खूपच चुकीची माहिती देऊन मला लोन होईल सांगितले. माहिती विचारत असताना मिस गाईड करून प्रोसेसिंग फी घाईत घेऊन मेल वर सर्व इन्फोमेशन मिळेल सांगून फाईल लॉगइन केली. चुकीचे अप्रोवल आले आहे असे सांगून फाईल पुढील डिपार्टमेंट मधे आली आहे असे सांगितले परत सर्व डोक्यूमेट मागितले आणि सर्व मिळाल्या नंतर काही प्रश्न विचारले असता काही उत्तर दिले नाही. अचानक सकाळी कॉल करून प्रॉपर्टी अंडर ग्रामपंचायत मधे आम्ही जास्तीचे रेट ऑफ इंटरेस्ट ने देतो तर तुम्हाला तितके लोन मिळणार नाही असेल सांगितले. जेव्हा मी विचारत होतो तेव्हा हा सर होणार तुमची कॅपेसिटी आहे होणार आणि कोणताच रिप्लाय सुद्धा देत नाही. दिवस भर काम करतो आहे असे दाखवून संध्याकळी लॉग आऊट वेळेस कॉल केला तर नाही होणार असे सांगणार, सूरज चव्हाण हा ऑनलाईन वर काम करतो आणि व्हॉट ॲप नंबर वर कॉल करा मी रिप्लाय देईन असे सांगतो आणि सर्व मेसेज इग्नोर करून कॉल उचलत नाही. आणि अखिलेश हवी ती उत्तरे देत नाही आणि हे द्या ते द्या आणि १०० प्रश्न विचारतो आणि नंतर तुमची कपॅसिटी नाही इतके लोन होणार असे सांगून कॉल कट करतो, जर लोन होणार नाही तर आधीच डोक्यूमेट बघितल्या नंतर सांगायचे नाही होणार लॉगइन करा फी भरा कशाला करायचे उगाचच नुकसान कशाला करायचे माझी विनंती आहे जर फाईल आपण देणार असाल तर कोणतीही फी देऊ नये. प्रॉपर होणार का आणि जर होत असेल तर टर्म आणि कंडीशन आपले आणायचे आणि त्यानुसार होणार का हे विचारून फाईल समोरासमोर ब्रांच मधून लॉगइन करावी, ह्यांच्या ऑनलाईन कोणत्याही प्रोसेस वर रिप्लाय देऊ नये. अशी आपणास विनंती आहे. मी अजिबात सुद्धा ICICI HOME FINANCE सोबतच अनुभव खूपच वाईट आहे. फ्रॉड आहे. मी अजीब सुद्धा satisfy नाही
Very bad services. Please don't take loan from this branch....
Very bad services. Please don't take loan from this branch. Their employees don't know what they are doing.