Loading Mumbai96...
नमस्ते माझे नाव आहे संतोष शितोळे गाव रत्नागिरी माझा छोटासा घरघुती जेवणाचा स्टॉल PMGP कॉलोनी अंधेरी ईस्ट येथे आहे जेथे मी आणि माझी 70 वर्षीय आई मिळून हा जेवणाचा स्टॉल लावतो आई चे वय 70 वर्ष्याच्या वर आहे पण आई ची ईच्छा होती की आपण असे काही करूया की जेणेकरून लोक कमी किमतीत अस्सल कोकणी पद्धतीचे जेवण घरपोच आणि ऑफिस मध्ये त्याचा आस्वाद घेवू शकतात आणि सोबत त् त्या सर्व लोकांना असे फिल झाले की आपण घरचे जेवण जेवत आहोत ह्यात मला माझी पत्नी शर्मिला जी स्वतः कामाला जाते सकाळी 8 वाजता पण ती मला पूर्ण मदत करून कामाला जाते आणि सोबत माझी छोटीशी पिल्ले म्हणजे माझी मुले जी खूपच लहान आहेत पण ते पण मला मदत करतात पण ह्या सर्वात सर्वात जास्त मदत करते ती माझी 70 वर्षाची आई तिच्या शिवाय हे सर्व अजिबात काहीच शक्य नाही मला




Amenities and service options for this business are being updated. Contact them directly for details.
Shivneri Vasahat Rd, Poonam Vihar, Poonam Nagar, Jogeshwari East, Mumbai, Maharashtra 400093
स्वस्त आणि मस्त घरघुती जेवण
स्वस्त आणि मस्त घरघुती जेवण
Best kokani food ever I had
Best kokani food ever I had
Mala yethil jevan khup avadte best ahe assal gharguti ...
Mala yethil jevan khup avadte best ahe assal gharguti jevan ahe ithe
Best
Best